प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.रवींद्र गायकवाड साहेब ठाणे* यांनी श्री.भूपेशजी गुप्ता व श्रीराम गो-हे यांना *प्रशस्तीपत्र* व *सन्मानचिन्ह

🙏 *उल्लेखनीय कामगिरी*🙏
* प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे व नवी यांनी
32 वे रस्ता सुरक्षा अभियान संर्दभात आयोजित कार्यक्रम यशस्वी होणे कामी
D- Vois SSV broadband Pvt.Ltd Vashi Navi कंपनीचे *संचालक श्री.भूपेशजी गुप्ता साहेब* व कंपनीचे
*सल्लागार-श्रीराम गो-हे* यांनी मोलाच सहकार्य केले आहे व सुरक्षा अभियान यशस्वी केले आहे. या उत्कृष्ट कामगिरी बाबत —–
*प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.रवींद्र गायकवाड साहेब ठाणे* यांनी श्री.भूपेशजी
गुप्ता व श्रीराम गो-हे यांना *प्रशस्तीपत्र* व
*सन्मानचिन्ह* प्रदानकरणेत आले आहे.
*क्षणचित्रे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *