ऍडव्होकेट इर्शाद शेख यांची सरचिटणीसपदी नियुक्ती

भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्दी मानले जाणारे  व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली  भाजप अल्पसंख्यांक मोर्चा  उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी ऍड. इर्शाद रमझान शेख  नियुक्ती करण्यात आली आहे. इर्शाद शेख हे नेहमी समाज कार्यात अव्वल मानले जातात. अल्पसंख्यांक समाजासाठी इर्शाद भाई हे नेहमी कार्यरत असतात व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *