शिवगर्जना मित्र मंडळ यांच्या वतीने गणेश उत्सव कार्यक्रम

सध्या गणपती उत्सवावर कोरोना विघ्न आहे मात्र अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचा निश्चय केला आहे गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सव पहिल्यासारखा उत्साह दिसून येत नाही आहे मात्र परंपरा जपण्यासाठी अनेक गणेशोत्सव मंडळ वरुणाचा नियमांचं पालन करून हा गणेशोत्सव साजरा करीत आहे यामध्येच खारघर मधील सेक्टर 12 मधील शिवगर्जना मित्र मंडळ यांच्या वतीने गणेश उत्सव कार्यक्रम नियमांचं पालन करून साजरा करण्यात आला यामध्ये भजन कीर्तन अशा कार्यक्रमाचा ही सहभाग करण्यात आला यंदाचे शिवगर्जना मित्र मंडळ यांचे 18 वे वर्ष असून गेल्या अठरा वर्षांपासून सातत्याने आणि एकनिष्ठेने गणेशोत्सव साजरा करीत आहे अशी माहिती शिवगर्जना मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री शंकर शेठ ठाकूर यांनी दिली शंकर शेठ यांनी ह्या गणेश उत्सवाची सुरूवात लोकांना एकत्रित येऊन विविध कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी केला आहे परंतु करूनच आवड असल्यामुळे यावर्षी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाची आखणी केली नाही आणि शंकर शेट ठाकूर हे नेहमी समाजोपयोगी कार्यक्रमासाठी आणि लोकोपयोगी कामासाठी अव्वल मानले जातात कोणाच्याही मदतीला एका हाकेवर धावले जातात म्हणून या गणपतीच्या दर्शनाला अनेक लोकांनी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *