खारघर चे महावितरणचे कर्मचारी अरविंद विसावे यांचा सत्कार

15 ऑगस्ट चे औचित्य साधून महावितरण विभागाचे होतकरू कर्मचारी श्री अरविंद विसावे यांचा सर्टिफिकेट आणि गौरवचिन्ह देऊन उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले याप्रसंगी महावितरणचे भांडुप विभागाचे अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते अरविंद विसावे हे खारघर मध्ये कार्यरत असून अतिशय उत्तम आणि होतकरू कर्मचारी म्हणून सुप्रसिद्ध आहेत दिवस-रात्र काही न पाहता फक्त आपल्या कामाकडे अतिशय समर्पित रूपाने पाहत आपले काम चोख बजावत असतात याप्रसंगी त्यांना विचारले असता त्याने सांगितले की या अवॉर्ड मुळे मला आनंदच नाही तर भविष्यात आणखीन चांगलं काम करण्याचं स्फूर्ती आणि प्रेरणा मिळाली

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *